विद्यार्थी गुणगौरव समारंभ

मावळ, पुणे: सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते कि मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दि. 6/8/2016 रोजी दुपारी 2 वा. तळेगाव जनरल हॉस्पिटल मधील रिक्रीएशनल हॉल तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे. येथे आयोजित केला आहे. तरीही सर्व समाजबांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे.

शनिवार दि. 6/8/2016 रोजी दुपारी 2 वा. तळेगाव जनरल हॉस्पिटल मधील रिक्रीएशनल हॉल तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

WhatsApp Image 2016-08-02 at 9.15.03 AM

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]