तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तळेगाव दाभाडे, पुणे: तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना 1902 साल..  तळेगाव दाभाडे (पुणे)यांचे यंदाचे 115 वे वर्ष पुर्ण झाले.  बाप्पाच्या दर्शनासाठी कोकण विभागाचे पदाधिकारी मा.श्री.सतिशजी भा.वैरागी साहेब.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय आध्यक्ष   (रायगड,रत्नागीरी,सिंधुदुर्ग),तसेच मा.श्री.गणेश धोत्रे. (रा.र.सि.)म.प्रां.तै.म. को.वि.कार्याध्यक्ष, मा.श्री.गजाननशेठ शेलार साहेब. उपाध्यक्ष,व मा.श्री तुकारामजी किर्वेसाहेब.वि.खजिनदार म.प्रां.तै.म.को.वि.रा.र.सि.यानि स्थानिक समाज बाधवां सोबत श्रींचे आर्शिवाद घेतले तसेच तळेगाव दाभाडे येथील आपल्या समाजाचे ढोल ताशाचे पथक यांच्या सोबत राहुन बाप्पाच्ये विर्सजन व ढोल ताशाचा आस्वाद घेतला. त्या वेळी सर्व समाजबांधवानी आपली उपस्थीती दर्शवुन श्रीच्या मिरवनुकीची शोभा वाढवली.

whatsapp-image-2016-09-12-at-10-45-34-pmwhatsapp-image-2016-09-12-at-11-22-48-pmwhatsapp-image-2016-09-12-at-11-27-15-pm

whatsapp-image-2016-09-12-at-10-50-28-pm

 

 

 

 

 

-श्री.गणेश धोत्रे, (रा.र.सि.)म.प्रां.तै.म. को.वि.कार्याध्यक्ष

 

आपल्या समाजाचा हा गणपती तळेगावात मानाचा तिसरा नंबरचा गणपती आहे.ह्याचा समाज बाधंवानी आभीमान बाळगावा..

Leave a Reply