श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखीचे मुक्कामी आगमन

santajiपुणे: श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखीचे आज बुधवार दि. २७/७/२०१६ रोजी सांयकाळी ५ वा. भोसरी येथे मुक्कामी आगमन होत आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती .

स्थळ – जय बंजरंग चौक, मारूती मंदिराजवळ, भोसरी गावठाण, भोसरी , पुणे -39

 

 

 

-रोहित कर्पे , पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]