तेलीसमाज सामुहिक विवाह आयोजन समितीची सभा संपन्न

 नागपूर: १४ व्या तेलीसमाज सामुहिक विवाह आयोजन समितीची सभा रविवार दि. १९.०३.२०१७ रोजी दुपारी २.०० वाजता जवाहर विध्यार्थी गृह नंदनवन, नागपूर येथे संपन्न झाली. या सभेत समाज बंधू-भगिनी, नियोजित वर-वधु व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

-रवी उराडे, नागपूर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply