पुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा

श्री संताजी प्रतिष्ठान, पुणे-नगर रोड समाजबांधव, रविवार दि 13/08/2017 रोजी मासिक सभा तसेच पुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा आहे. तरी जास्तीस जास्त समाज बांधवानी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

 

 

ठिकाण – यशवंतराव चव्हाण शिक्षण संस्था लुम्बिनी गार्डन समोर ईशान्य मॉल रोड महाराष्ट्र हौसिंग बोर्ड पुणे

वेळ – सकाळी 10.00 वाजता

उमेदवार – श्री. प्रवीण बारमुख (9881222219)

चिन्ह – तेलघाना

भोजनाची सोय केली आहे.

 

 

-श्री. पंडित पिंगले, अध्यक्ष श्री संताजी प्रतिष्ठान  नगर रोड.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]