महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा

वर्धा : महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारणीची सभा जिल्हा वर्धा येथे,  वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. अतुल वांदीले व त्यांचे सर्व सहकारी यांच्या कुशल नियोजनाने मा. अध्यक्ष खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या अध्यक्षेतीखाली कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे. महासचिव भुषणजी कर्डीले. कोषाध्यक्ष गजुनाना शेलार. व शिवभक्त शिवानंद यांच्या उपस्थितीत पार पडली. या राज्यकार्यकारणीच्या  महासभेला दोनशेपेक्षा जास्त सदस्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आले होते. विभागीय अध्यक्ष कोकण सतीशजी वैरागी. ठाणे विभागीय अध्यक्ष सुनिल चौधरी मुंबई विभागीय अध्यक्ष विलास त्र्यिंबककर यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक कार्यकारणी सदस्य कोकण, ठाणे, मुंबई व विभागातून  उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात संपुर्ण महाराष्ट्रात तेली समाजाला एकनिश्चितपणे जोश व दिशा मिळेल अशी प्रत्येकाची भावना झाली. कोकण विभागातून रत्नागिरीहून रघुविर शेलार, दिपक राऊत, संजय पुनसकर, प्रभाकर खानविलकर, सुरेश पावसकर, सिधूदूर्गचे अध्यक्ष  एकनाथ तेली, कोकण स्नेहीचे संपादक सुरेश पडवळकर, रायगडचे गणेश धोत्रे, अण्णा वनकर, गणेश कटके, चंद्रकांत भागवत, गणेश महाडीक इत्यादी उपस्थित होते. या सर्व टीमचे नेतृत्व सर्वसमावेशक कोकण विभागिय अध्यक्ष सतीशजी वैरागी साहेब यांनी केले.

whatsapp-image-2016-09-28-at-6-17-26-pm whatsapp-image-2016-09-28-at-6-17-55-pm

One thought on “महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]