OBC-तेली विजय दिन

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावर अठरा पगड जाती तर्फे विजय दिन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न प्रत्येक जातीतील समाजबांधवाना आग्रहाचे निमंत्रण तेली समाज बांधवातर्फे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे महाराष्ट्र सचिव सन्माननीय श्री. भूषणजी कर्डिलेसर व कोकण विभागीय अध्यक्ष श्री.सतीशजी वैरागी साहेब, रत्नागिरी अध्यक्ष श्री.रघूवीरजी शेलार  श्री.गणेशजी धोत्रे महाराज हे उपस्थित राहले  श्री.सतीशजी वैरागी साहेबानी व श्री.रघूवीरजी शेलारसाहेब यांनी तेली समाजाची कोकणात जी चळवळ उभी केली आहे. व त्यांचे कार्य पाहून रत्नागिरीतील अठरा पगड जातीतील लोकांना त्यांचा अभिमान आहे. तेली समाजाची धडाडती तोफ श्री. भूषण कर्डिलेसर यांनी आपल्या भाषणाने रत्नागिरी तमाम जनतेला मंत्रमुग्ध केले.व त्याचा परिणाम होऊन एका तेली बांधवाचा सन्मान  श्री.भूषण कर्डिले सरांच्या हस्ते गडावर ध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला.

एक तेली संपूर्ण देश संभाळतो आहे.

श्री.नरेंद्रजी मोदीसाहेब भारताचे पंतप्रधान तेली समाजाची होणारी प्रगती पाहून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. तरी सर्व तेली बांधवानी श्री.भूषणजी कर्डिलेसर व श्री.गजूनाना शेलारसाहेब यांना पाठिंबा देऊन त्यांच्या मागे ऊभे राहून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या कार्याला हातभार लावून आपल्या नेत्यांचे हात बळकट करा.

तेली तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.

!!!गर्वाने सांगा आम्ही तेली आहोत!!!

 

whatsapp-image-2016-09-20-at-12-21-41-pm whatsapp-image-2016-09-20-at-12-21-10-pm

One thought on “OBC-तेली विजय दिन

 • September 20, 2016 at 11:12 am
  Permalink

  जय संताजी समाजबांधवांनो
  सामाजिक समानता समाजाला मजबुत बनविते. संपुर्ण ऒ. बि. सि. वर्गाची जातिनिहाय जणगणना होण्यासाठी मोर्चे बांधनी व्हायला हवी…
  ऊठ बहुजना जागा हो
  भारत देशाचा राजा हो… जय संताजी

  Reply

Leave a Reply