जाहीर आवाहन !!!

लासलगाव: आपल्या समाजाचे श्री शिवलाल राऊत हे लासलगाव येथे चहाचे दुकान लावतात काही दिवसांपूर्वी त्यांचा घरी गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन त्यात ते व त्यांचा पत्नी गंभीर जखमी झाल्या आता पर्यंत त्यांना हॉस्पिटल व गोळ्या औषधाचे बराच खर्च झाला असून त्यांचे घर उध्वस्त झाले आहे व हे कुटुंब रस्त्यावर आले आहे, त्यांचे दोन्ही हात मोठ्या प्रमाणात भाजलेले आहे ..

आपण आपल्या समाज बांधव म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी मदत केल्यास हे कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, मी प्रवीण चांदवडकर आपणा सर्वांस विनंती करतो की आपण ह्या घटनेचा आणि ह्या कुटुंबा चा विचार करावा,
रोख स्वरूपात रक्कम जमा करावी अथवा दुसरी काही मदत करता आल्यास मदत करावी, ही विनंती.

शिवलाल विश्वनाथ राऊत मो.नं.9921922256

बँक ऑफ महाराष्ट्र लासलगांव (352) शाखा

सेव्हिगं खाते नंबर 60153863590

आयएफएससी:-MAHB0000352

 

-प्रवीण चांदवडकर मो.नं .7507844999, नाशिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]