दिवाळी गरिबांसोबत

रस्त्यावरील भिकारी , बेघर यांना समाजातील मुळ प्रवाहात आणण्याचे काम गेले काही वर्षे पुणे येथील तेली समाजाचे समाज सेवक श्री आबा बागुल करत आहेत आज सकाळी मुलांना उटण्यानी आंघोळ घालून नविन कपडे देऊन त्यांच्या बरोबर फटाक्यांचा आनंद घेताना .

 

aaba bagual, diwali aaba1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]