दशक्रिया विधी

सुनिल रत्नपारखी यांच्या मातोश्री अनुसया दत्तात्रय रत्नपारखी वय ९१ यांचे शनिवार दि.१३/८/१६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि.२१/८/१६ रोजी स. ८ वा. मु.पो. कवठे येमाई (दत्त मंदिर जवळ) ता.शिरुर जि.पुणे  येथे होणार आहे.

 

WhatsApp Image 2016-08-19 at 2.14.22 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]