विभागीय कार्यकारिणीची सभा संपन्न

gajunana-sir1पुणे : दि. 23 मे 2016 सोमवार रोजी पुणे येथे विभागीय कार्यकारिणीची सभा आयोजित केला होती. मा.  भूषणजी कर्डिले, मा. गजूनाना शेलार, मा. विजयभाऊ चौधरी यांच्यासह पुणे येथील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व नवीन फेररचना करून पदाधिकारी नियुक्ती केली.  तसेच समाजहिताच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व मनोधैर्य वाढविले. खाणेसुमारीचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले.

-श्री. पंडितजी पिंगळे, पुणे 

Leave a Reply